25:00
प्रश्न 1
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न 2
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी किती हजार कोटी महसूल तुटीचा अर्थसंकल्प २०२५-२६ विधानसभेत मांडला आहे?
प्रश्न 3
महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेची आकारमान किती लाख कोटी झाले आहे?
प्रश्न 4
महाराष्ट्र राज्याचे कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या किती टक्के आहे?
प्रश्न 5
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये भांडवली खर्च साठी किती टक्के तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 6
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कृषी क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 7
महाराष्ट्रावरील कर्ज पुढील आर्थिक वर्षात किती लाख कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये वर्तविला आहे?
प्रश्न 8
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये जलसंपदा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 9
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये उर्जा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 10
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 11
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये नगरविकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 12
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे?
प्रश्न 13
महाराष्ट राज्याचा अर्थसंकळ २०२५-२६ मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
प्रश्न 14
मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
प्रश्न 15
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 16
महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे?
प्रश्न 17
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये हातमाग विणकरासाठी कोणत्या ठिकाणी अर्बन हट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
प्रश्न 18
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी २५० एकर क्षेत्रावर इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
प्रश्न 19
आयफा अवॉर्ड सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न 20
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
प्रश्न 21
महाराष्ट्रात कोणता दिन अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
प्रश्न 22
बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे?
प्रश्न 23
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये क्रिडा क्षेत्रासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न 24
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये गृह विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आले आहे?
प्रश्न 25
कॅनडा च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
Made by Pawan Academy