15:00
प्रश्न 1
कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?
प्रश्न 2
मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे?
प्रश्न 3
आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
प्रश्न 4
आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेचे विजेतेपद भारताने कितव्यांदा पटकावले आहे?
प्रश्न 5
आशियाई महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न 6
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न 7
आशिया महिला अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे?
प्रश्न 8
साहित्य अकादमीचा सन २०२४ चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
प्रश्न 9
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने टी ७२ रणगाड्याच्या इंजिन खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
प्रश्न 10
कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्ड चे अनावरण केले आहे?
प्रश्न 11
ICC champions trophy २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
प्रश्न 12
ICC champions trophy २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे?
प्रश्न 13
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०२५ चा अंतिम सामना कोठे पार पडला?
प्रश्न 14
ICC champions trophy २०२५ स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
प्रश्न 15
विराट कोहली हा ५५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे?
प्रश्न 16
भारतीय क्रिकेट संघाने कितवे ICC जेतेपद मिळवले आहे?
प्रश्न 17
ICC champions trophy २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात man of the match चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
प्रश्न 18
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक ३ वेळा पटकावणारा कोणता संघ पहिला ठरला आहे?
प्रश्न 19
भारताने स्टार्टअप क्षेत्रात जगात कितवे स्थान प्राप्त केले आहे?
प्रश्न 20
जागतिक नवोन्मेष निर्देशकांत भारताचे १३३ देशामध्ये कितवे स्थान पटकावले आहे?
Made by Pawan Academy