परिक्षाभिमुख पुरस्कार :🏆 भारतरत्न
Type Here to Get Search Results !

परिक्षाभिमुख पुरस्कार :🏆 भारतरत्न

Top Post Ad



 *🏆👆परिक्षाभिमुख पुरस्कार :🏆*


▪️इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे. 


▪️एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो.


▪️2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

▪️कर्पूरी ठाकूर

▪️लालकृष्ण आडवाणी

▪️पी व्ही नारसिंहराव

▪️चौधरी चरणसिंह

▪️एम एस स्वामींनाथन

*🏆1999 ला 4 जणांना देन्यात आला होता.यामध्ये....👇*

▪️समाजवादी नेता जयप्रकाश नारायण,

▪️सितारवादक पंडित रविशंकर, 

▪️अर्थशास्त्री डॉ. अमर्त्य सेन व 

▪️स्वतंत्रता सेनानी गोपीनाथ बोरदोलोई.


*🏆महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-👇*


• धोंडो केशव कर्वे (1958)

• पांडुरंग वामन काणे (1963)

• आचार्य विनोबा भावे (1983)

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)

• जे.आर.डी. टाटा (1992)

• लता मंगेशकर (2001)

• भीमसेन जोशी(2008)

• सचिन तेंडुलकर (2014)

• नानाजी देशमुख (2019)


▪️महाराष्ट्रातील 9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.


https://pawandigitalservice.blogspot.com/p/join-our-community.html?m=1

Below Post Ad