K-4 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी
Type Here to Get Search Results !

K-4 बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी

Top Post Ad




*🚀 K-4 बॅलेस्टिक मिसाईल चे यशस्वी चाचणी👆*
◾️INS अरिघात पाणबुडी वरून चाचणी
◾️DRDO ने याला बनवले आहे 
◾️रेंज - 3500 ते 5000 किलोमीटर आहे
◾️संपूर्ण पाकिस्तान आणि चीनच्या काही भागापर्यंत पोहोचू शकते
◾️K-4 हे 10 मीटर लांब आहे, वजन 20 टन आहे आणि त्याचा व्यास 1.3 मीटर आहे. 
◾️2 टना पर्यंत पेलोड वाहू शकते
◾️अग्नी-III क्षेपणास्त्राचा एक प्रकार आहे
◾️आता पाणबुडी मधून आण्विक हल्ला करणारा भारत आशियातील दुसरा देश बनला (पहिला देश - चीन आहे)

*🤔 हे पण लक्षात ठेवा👇*

◾️हायपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणजे जे मॅक 5 (ध्वनी वेगाच्या पाच पट) पेक्षा जास्त वेगाने प्रवास करते ते
◾️आयएनएस अरिहंत, ही पहिली स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे (2018)
◾️K-15 (सागरिका) हे भारताचे पहिले अणुऊर्जेवर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे पाणबुडीतून सोडले जाते.


Below Post Ad