◆ 2023 या वर्षीचा साहित्याचा नोबेल
पुरस्कार जॉन फॉस यांना जाहीर झाला आहे.
◆ 2023 चा साहित्याचा नोबेल जाहीर
झालेले जॉन फॉस हे नॉर्वे देशाचे लेखक आहेत.
◆ जॉन फॉस हे साहित्याचा नोबेल
मिळणारे नॉर्वे चे चौथे लेखक ठरले आहेत.
◆ साहित्य नोबेल 2023 प्राप्त जॉन फॉस
यांची अ न्यूज नेम सेप्टलॉजी ही रचना 2022 वर्षीच्या अंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार च्या अंतिम फेरीत पोहचली होती.
◆ लेखक जॉन फॉस यांची पहिली कादंबरी
रेड अँड ब्लॅक 1983 साली प्रसिद्ध झाली होती.
◆ 2023 चा साहित्य नोबेल पुरस्कार प्राप्त
जॉन फॉस हे टेलिग्राफ च्या जगभरातील
100 विद्वानाच्या यादीत 83व्या स्थानावर आहेत.
◆ संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागाच्या
अहवालानुसार 2050 वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातल्या जेष्ठ नागरिकांच्या संख्येत दुपटीने वाढ होईल.
◆ संयुक्त राष्ट्राच्या लोकसंख्या विभागानुसार
भारतातील तामिळनाडू व केरळ हि दोन राज्य सर्वाधिक वेगाने वृद्ध होत जाणारी राज्य आहेत.
◆ महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने निपुण
महाराष्ट्र उत्सव उपक्रमाची घोषणा केली आहे.
◆ महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातर्फे
निपुण महाराष्ट्र उत्सव उपक्रम 9 ते 21ऑक्टोबर
कालावधीत राबवला जाणार आहे.
◆ महाराष्ट्र राज्यात गोरेगाव (मुंबई) येथे तैवान
एक्सपो 2023 इंडिया चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ गोरेगाव मुंबई येथे आयोजित तैवान एक्सपो
2023 इंडिया चे उदघाट्न देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाले.
◆ अमेरिकेच्या फ्रीडम हाऊस च्या अहवालानुसार
इंटरनेट स्वातंत्र्यात भारत जगात 51व्या स्थानी आहे
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघाल ने
महिला कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपिका पल्लीकलं
आणि हरिदरपाल संधू या जोडीने स्कॉश
खेळात मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने स्कॉश मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यात मलेशिया देशाचा पराभव केला.
◆ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तिरंदाजी
पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
◆ स्टेट बँकेच्या अध्यक्ष पदी दिनेश खेरा यांना 2024
पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
◆ महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेच्या अध्यक्ष
पदी अतुल शिरोडकर यांची निवड झाली आहे.
◆ भारतात 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येतो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━