[India Post] पोस्टल सर्कल भरती 2023 - 30041 जागा
Type Here to Get Search Results !

[India Post] पोस्टल सर्कल भरती 2023 - 30041 जागा

Top Post Ad

 भारतीय डाक विभागामार्फत [India Post] ग्रामीण डाक सेवक- GDS पदांच्या 30,041 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. अर्ज संपादित (Edit) करण्याची अंतिम दिनांक 24 ते 26 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पद क्रमांकपदांचे नावजागा
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / GDS-Branch Post Master (BPM)30,041
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / GDS-Assistant Branch Post Master (ABPM)

Eligibility Criteria For India Post Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट : 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज संपादित (Edit) करण्याची दिनांक : 24 ते 26 ऑगस्ट 2023 रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtrapost.gov.in

How to Apply For India Post Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtrapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात दिनांक: 03/08/23

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल [Maharashtra Postal Circle] मध्ये ग्रामीण डाक सेवक- GDS पदांच्या 3154 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 3154 जागा

Maharashtra Postal Circle Recruitment Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / GDS-Branch Post Master (BPM)3154 
2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / GDS-Assistant Branch Post Master (ABPM)

Eligibility Criteria For Maharashtra Postal Circle

शैक्षणिक पात्रता : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट : 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा

अर्ज संपादित (Edit) करण्याची दिनांक : 24 ते 26 ऑगस्ट 2023 रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.maharashtrapost.gov.in

How to Apply For Maharashtra Postal Circle Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indiapostgdsonline.cept.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.maharashtrapost.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

Below Post Ad