🎯 सकाळच्या ठळक घडामोडी : 22 मे 2023
● दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची गरज नाही; एसबीआयने दिली माहिती.
● जातींमध्ये वाद घडवण्यासाठी सत्तेचा उपयोग होतोय; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप.
● आमच्यापासूनच भाकरी फिरवायला सुरुवात करणार, अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
● मुंबईत घराचे स्वप्न साकार होणार! दादर, वडाळा, गोरेगावमधील घरांच्या सोडतीसाठी आज पासून अर्ज भरता येणार.
● नव्या संसदेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपतींनी करावं', काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी.
● पंतप्रधान नरेंद्र मोदींना युक्रेनला येण्याचे आमंत्रण, झेलेन्स्की यांनी भारताचे मानले आभार.
● जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक, श्रीनगरमध्ये तीन दिवसीय बैठकीच आयोजन.
● इस्रो'च्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात; यान लवकरच होणार प्रक्षेपित.
● IPL 2023 : ग्रीनचे वादळी शतक, मुंबईचा हैदराबाद वर 8 गडी राखून दमदार विजय; मुंबई playoffs मध्ये दाखल.
● IPL 2023 : आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा तुटलं; विराटच्या शतकावर गिलचे शतक भारी, गुजरातचा आरसीबीवर सहा विकेटने विजय.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●