दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या ४१३ जागा
Type Here to Get Search Results !

दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या ४१३ जागा

Top Post Ad

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ४१३ जागा
वरिष्ठ निवासी (वरिष्ठ निदर्शक) पदाच्या जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा .

अधिकृत वेबसाईट

 

Below Post Ad

Tags