🎯 पोलीस भरती: पोलीस दलात 835 जागांसाठी मेगा भरती..!!
Type Here to Get Search Results !

🎯 पोलीस भरती: पोलीस दलात 835 जागांसाठी मेगा भरती..!!


 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 835 जागांसाठी भरती प्रक्रिया (SSC Head Constable Recruitment 2022) चालू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

📝 परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)- पुरुष & महिला परीक्षा 2022

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – एकूण 835 जागा

👉 पुरुष – महिला = एकूण
▪️ UR – 241 – 119 = 360
▪️ EWS – 56 – 28 = 84
▪️ OBC – 137 – 67 = 204
▪️ SC – 65 – 32 = 97
▪️ ST – 60 – 30 = 90

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3llaZ7f

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ssc.nic.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 जून 2022 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (एससी/एसटी 05 वर्षे, ओबीसी – 3 वर्षे सूट)

💰 फी : General/OBC: ₹100/- [एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही]

📋 परीक्षा (Computer Based Test): सप्टेंबर 2022

📍नोकरी ठिकाण: दिल्ली

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section