● नाशिक सिन्नर रोडवर बर्निंग बसचा थरार, घाटात बसने घेतला अचानक पेट; सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार; वांद्रे पूर्व येथील वाहतूक मार्गात करण्यात आले बदल
● जळगावमध्ये मदतीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्याचा मृतदेह दूध संघाच्या आवारात फेकण्याचा प्रयत्न; पोलिसांचा नातेवाईकांवर सौम्य लाठीचार्ज
● दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग लागून या आगीत होरपळून २७ जणांचा मृत्यू
● उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीची मागणी फेटाळली, आजारी वडिलांना करायचे होते यकृत दान
● प्रेम करणं महागात पडलं! पित्याकडून आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या
● मे अखेरपर्यंत कारखाने चालवून संपूर्ण उसाचे गाळप करा, पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
● राणा दाम्पत्याचं दिल्लीतही हनुमान चालीसा पठण, ठाकरे सरकारपासून मुक्तीसाठी करणार महाआरती
● राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
● मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार; वांद्रे पूर्व येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत
● बारामतीच्या नावानं सारखं ओरडू नका ; विमानतळाच्या जागेवरून अजित पवार संतापले
● बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा; एमसीएचआय बिल्डर संघटनेची मागणी
● दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील इमारतीला भीषण आग लागून या आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे
● मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; नकाशा आणि लोकसंख्या... असा असेल तुमचा वॉर्ड
● किकवी नदीवरील प्रकल्पाला पुन्हा एकदा 'किक', 1400 कोटी खर्चून नाशिकला मिळणार अतिरिक्त पाणी
● मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासाठी समर्पित आयोगाची निर्मिती, नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी 21 ते 28 मे दरम्यान राज्याचा दौरा
● राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ, काल 263 रुग्णांची भर तर 240 रुग्ण बरे
● 'हिंदी भाषिक इथे पाणीपुरी विकतात', तामिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांचे वादग्रस्त वक्तव्य
● मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण पॅकेज ; आदित्य ठाकरेंची घोषणा
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e