टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या - 6 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या - 6 मे 2022




● राज ठाकरेंविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, हायकोर्टात याचिका
● राज्यात गुरूवारी कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपार तर 1109 सक्रिय रुग्णांची नोंद
● भोंग्यावर आवाज उठवल्याने मनसेच्या वैभव खेडेकरांना परदेशातून धमकी, रत्नागिरीत गुन्हा नोंद
● औरंगाबादेत ‘राज’सभेच्या मैदानावरच 8 जूनला मुख्यमंत्री ठाकरेंची सभा
● कोल्हापूर होणार उद्या शंभर सेंकद स्तब्ध; लोकराजाला देणार अनोखी मानवंदना
● राजद्रोहाचा आरोप, 12 दिवसानंतर भेट, रवी राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला!
● रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बांधकाम अधिकाऱ्यावर राजन साळवी संतापले
● धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत धोरण ठरवणार, पोलीस महासंचालकांच्या बैठकीत चर्चा
● बुलढाण्यात टिप्परची मोटारसायकलला धडक, अपघातात काका-पुतण्या ठार एक गंभीर
● दिल्लीत सगळ्यांना मोफत वीज बंद! 1 ऑक्टोबरपासून मागणी करतील त्यांनाच सबसिडी, केजरीवालांची घोषणा

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section