टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या
*Pawan Digital ll Fats News*
● गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सदावर्तेंचा वकिल तिसऱ्यांदा बदलण्यात आला
● दोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात; कोरोना काळापासून मंत्रालयापासून होते दूर
● राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, ठाण्याच्या सभेत तलवार दाखवल्याचं प्रकरण
● विद्यापीठ, महाविद्यालयांच्या ऑफलाईन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेळ वाढवून द्या; युवासेनेची मागणी
● नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, केंद्रीय गृहामंत्रालयाने पुरवली 'वाय प्लस' सुरक्षा
● उद्धव ठाकरे यांना भेटलो, भविष्यात युती शक्य : प्रकाश आंबेडकर
● राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत : चंद्रकांत पाटील
● उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर, नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या काल संध्याकाळी मुंबईत दाखल
● नवाब मलिकांना दणका:नवाब मलिक यांची उस्मानाबादेतील 148 एकर जमीन तात्पुरती जप्त, मुंबईतील संपत्ती ईडीकडून जप्त
● धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंची ब्रीच कँडी रुग्णालयात घेतली भेट; भोवळ आल्याने प्रकृती अस्थिर- अजित पवार
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
🪀 Join WhatsApp
आपण हे वाचलंय का?