◆>> (महाराष्ट्र) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती
Type Here to Get Search Results !

◆>> (महाराष्ट्र) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती

 


🚆 (महाराष्ट्र) पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या

★ अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, वायरमन, मशिनिस्ट, Reff. & AC मेकॅनिक, कारपेंटर, पाईप फिटर, पेंटर (जनरल), प्लंबर, मेकॅनिक (डिझेल) , ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), स्टेनोग्राफर (इंग्रजी)


✔️ Total : 3591


🎓 *शैक्षणिक पात्रता* : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT


📍 *वयाची अट* : 24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


🌎 *नोकरी ठिकाण* : पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)


💰 *फी* : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]


📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 24 जून 2021  (05:00 PM)


🧐 *जाहिरात पाहा* : https://bit.ly/3bFxDmA


👨🏻‍💻 *ऑनलाईन अर्ज* : https://bit.ly/3wlHXrF (Starting: 25 मे 2021)


Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section