भारत सरकारने जारी केलेले काही महत्वाचे हेल्पलाईन - प्रत्येकाने वाचा.
Type Here to Get Search Results !

भारत सरकारने जारी केलेले काही महत्वाचे हेल्पलाईन - प्रत्येकाने वाचा.

Top Post Ad

 भारत सरकारने जारी केलेले काही महत्वाचे हेल्पलाईन - प्रत्येकाने वाचा.


☎️  आपल्या आयुष्यात संकट कधी येईल हे सांगता येत नाही , कधी अपघात होतो  , तर कधी पूर येतो - अशावेळी सरकारकडून काही समस्यांसाठी महत्वाचे हेल्पलाईन क्रमांक जारी झाले आहेत.

💁‍♂️  जाणून घ्या महत्वाच्या हेल्पलाईन.

● आग नियंत्रण  -101

● रुग्णवाहिका  -102

● महिला सुरक्षा  - 1091

● महिला सुरक्षा - घरगुती गैरवर्तन  - 181

● रेल्वे चौकशी  - 139

● वृद्ध नागरिक सुरक्षा  - 1091 किंवा 1291

● पर्यटक सुरक्षा - 1363 किंवा 1800111363

● LPG गॅस गळती - 1906

● शेतकरी समस्या कॉल सेंटर  - 1551

● बॉम्बस्फोट हेल्पलाईन  - 022-2262093

● भूकंप / पूर / आपत्ती  - 011-24363260

● बेपत्ता मुलं आणि महिला  - 1094

● रेल्वे अपघात आपातकालीन सेवा  -1072

● विमान रुग्णवाहिका  - 9540161344

● अँटी पॉयझन - 1066 किंवा 011-1066

● महाराष्ट्र कोरोना हेल्पलाईन  - 022-22027990


🙂  सरकारकडून - जारी झालेले हे सर्व हेल्पलाईन नंबर नक्कीच खूप महत्वाचे आहेत - आपण थोडा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा.

Below Post Ad