💉💉 कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी 💉💉
Type Here to Get Search Results !

💉💉 कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी 💉💉

💉💉 👍 कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी 💉💉


●गंभीर, एकापेक्षा अधिक आजार, मधुमेह, उच्च रक्‍तदाब आहे. तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय कोरोना लस दिली जाऊ नये.


●लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर अतिरिक्‍त मद्यपान करू नये, ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्या खाऊ नये, मानसिक दडपण घेऊ नये.


●पहिली लस घेतल्यावर १४ दिवसांनी त्याचे परिणाम दिसतात. दुसरी लस सहा ते आठ आठवड्यांनी घ्यावी.  दोन्ही डोसनंतर ३० दिवसांनी ९५ टक्‍क्‍यांपर्यंत प्रतिकारशक्‍ती वाढते.


●लसीकरणानंतर दोन दिवसांत सर्व नॉर्मल होते. विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळा.


●काही काळ ताप येणे, अंगदुखी ॲलर्जीने अंगावर पुरळ उठण्याची शक्‍यता दंड दुखणे, इंजेक्‍शनची जागा लाल झाली तरी काळजी नाही. 


●लसीकरणानंतर कमीत कमी ४५ दिवस मद्यपान आणि धूम्रपान टाळा. हा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.


●लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास देखील मृत्यू वा रुग्ण गंभीर होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे लस घ्या, नियम पाळा आणि बिनधास्त राहा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

----------------------------------------------------------

🙏  मित्रानो ही  पोस्ट जास्तीत जास्त मित्रांना आणि गृपवर शेअर करा.

 

*Disclaimer* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section