ठळक बातम्या
■ आज राज्यभरात गुरू रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
■ राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.
■ नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस द्या; गणेश नाईकांची महापालिकेकडे मागणी.
■ शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही, पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही काहीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे.
■ मोठी बातमी : अमरावतीत आठवडाभरासाठी लॉकडाऊन, मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा.
■ मुंबईकरांना झालंय काय? गेटवे ऑफ इंडियावर हौशींची प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा!
■ औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ.
■ धक्कादायक ! बुलडाण्यात कोव्हिड सेंटर्सची दुरवस्था; इंजक्शन, सलाईन बॉटल्स उघड्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष.
■ पंढरपुरात कोरोना रुग्ण आढळले, माघी सोहळा रद्द; 50 हजार भाविक परतीच्या मार्गावर.
■ मोटेराची पीच फिरकीसाठी अनुकूल, टीम इंडियाचे फिरकीपटू गुलाबी चेंडूने इंग्लंडला नाचवणार.
■ बिग बॉस 14 चा ग्रँड फिनाले आज रविवारी होणार आहे. हा फिनाले भव्य होणार असून यामध्ये धर्मेंद्र, रितेश देशमुख आणि नोरा फतेही खास गेस्ट!