25:00
प्रश्न 1
१८ वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
प्रश्न 2
कोणत्या कालावधीत भारत आणि नेपाळ यांच्यात १८ वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
प्रश्न 3
भारत आणि नेपाळ यांच्यात कितवा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
प्रश्न 4
कावेरी इंजिन कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे?
प्रश्न 5
ओसामु सुझुकी यांचे निधन झाले ते कोणत्या मोटार कंपनीचे माजी चेअरमन होते?
प्रश्न 6
सुझुकी मोटार कंपनीचे माजी चेअरमन ओसमु सुझुकी यांचे निधन झाले त्यांना भारत सरकारने कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते?
प्रश्न 7
भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये किती टक्के महिलांनी मतदान केले आहे?
प्रश्न 8
भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत आसाम राज्यातील धुबरी येथे सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे?
प्रश्न 9
भारतीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान कोठे झाले आहे?
प्रश्न 10
National Accreditation Board of testing and Calibration Laboratories(NABL) च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न 11
भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे?
प्रश्न 12
भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने कोणत्या देशाच्या इरीन सुकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे?
प्रश्न 13
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने किती कसोटी बळींचा टप्पा पूर्ण केला आहे?
प्रश्न 14
कोणत्या संस्थेने शॉकव्हेव सिरिंज(सुई) विकसित केली आहे?
प्रश्न 15
कसोटी क्रिकेट मध्ये २०० विकेटचा टप्पा पूर्ण करणारा जसप्रीत बुमराह कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे?
प्रश्न 16
चेंगदू J-३६ विमान कोणत्या देशाने विकसित केले आहे?
प्रश्न 17
ऑस्ट्रेलिया मध्ये शतक करणारा कोण तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
प्रश्न 18
कोणत्या देशाच्या ७ सी २२१६ या विमानाच्या अपघातात १७९ जण ठार झाले आहेत?
प्रश्न 19
कोणत्या ठिकाणी पेंगोग सरोवराच्या किनारी १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
प्रश्न 20
कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात कमी सामन्यात २०० विकेट चा टप्पा गाठणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे?
Made by Pawan Academy