1 ऑगस्ट - स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या घडामोडी
Type Here to Get Search Results !

1 ऑगस्ट - स्पर्धा परीक्षेतील महत्त्वाच्या घडामोडी

Top Post Ad

 


⭐ UPSC च्या नव्या अध्यक्ष : प्रीती सुदान

◾️1983 बॅचच्या IAS

◾️केडर : आंध्रप्रदेश

◾️मनोज सोनी यांच्या राजीनाम्या नंतर त्यांची नियुक्ती 

◾️UPSC च्या त्या सदस्य आहेत (नोव्हेंबर 2022 पासून )

◾️माजी केंद्रीय आरोग्य सचिव आहेत.

◾️लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र पदवीधर 

◾️जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून काम केलं आहे

◾️महिला आणि बाल विकास, संरक्षण मंत्रालय आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव म्हणूनही काम केले आहे

◾️तंबाखू नियंत्रणावरील फ्रेमवर्क कन्व्हेन्शनसाठी WHO च्या स्वतंत्र पॅनेलचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

◾️प्रीती सुदान एक ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत किंवा 29 एप्रिल 2025 पर्यंत या पदावर राहतील


⭐ UPSC बद्दल काही गोष्टी

◾️UPSC स्थपणा : 1 ऑक्टोबर 1926

◾️मुख्यालय : नवी दिल्ली

◾️UPSC चे पाहिले अध्यक्ष : सर रॉस बार्कर

◾️स्वतंत्र्यानंतर चे पाहिले अध्यक्ष : एच के कृपलानी

◾️कलम 315 : संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग 

◾️भाग XIV अंतर्गत एक घटनात्मक संस्था आहे

◾️UPSC मध्ये अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 10 सदस्य असू शकतात. 

◾️ आयोगाच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो



⭐ भारत संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने बुलेट ट्रेन लवकरच बनवली जाणार 

◾️सध्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेंन चे काम जपान च्या मदतीने सुरू आहे

◾️मुंबई ते अहमदाबादमध्ये 520 किमीचे अंतर आहे यामध्ये समुद्राखालून 21 किलोमीटर चा बोगदा पण असेल

◾️भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री : अश्विनी वैष्णव

⭐महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)

◾️1 ऑगस्ट 2024 रोजी 62 वा वर्धापन दिन 

◾️MIDC स्थापना : 1 ऑगस्ट 1962

◾️मुख्यालय : मुंबई


⭐ हमास' या पॅलेस्टिनींच्या सशस्त्र संघटनेचा राजकीय प्रमुख " इस्माईल हानिये " हल्ल्यात ठार

◾️इराणच्या राष्ट्राध्यक्ष -मसूद पेजेश्कियान यांच्या  शपथविधी सोहळ्याला येणार होता

◾️महत्वाचे नाही पण नाव फक्त लक्षात ठेवा


⭐ काही Oneliner घडामोडी

⭐️शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी श्रीकांत शिंदे यांची निवड

⭐️उपनेते म्हणून : धैर्यशील माने यांनी निवड

 ⭐️शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव मध्ये उभारले जाणार आहे  ( कोकण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल)

⭐️राष्ट्रपती भवनात दोन दिवसीय राज्यपाल परिषद होणार आहे (2 आणि 3 ऑगस्ट)

⭐️व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह हे भारत दौऱ्यावर आले आहेत


⭐  हरीभाऊ बागडे : राजयस्थान राज्यपाल पदाची शपथ घेतली

◾️राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्रमोहन श्रीवास्तव यांनी शपथ दिली

◾️राजयस्थान चे 45 वे राज्यपाल 

◾️फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर)

◾️ महाराष्ट्र विधानसभेचे 2014 ते 2019 अध्यक्ष होते

◾️1985 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले

◾️1995-97 :महाराष्ट्र शासनाचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री

◾️1997-99 : अन्न व नागरी पुरवठा मंत्री

◾️"नाना" या नावाने प्रसिद्ध 

◾️औरंगाबादच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार


⭐ भारताचे क्रिकेटपटू माजी अंशुमन गायकवाड यांचे निधन

◾️ 40 कसोटी व 15 वन डे सामने त्यांनी खेळले.

◾️भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पण होते (2000)

◾️त्यांच्यावर लंडनमधील किंग्ज कॉलेज मध्ये उपचार सुरू होते

◾️बीसीसीआयने उपचारासाठी 1 कोटी रुपये दिले होते


📝आजच्या पेपर मधील महत्वाचे Points .....वाचून झोपा रे एवढं ..😎✌️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍️ संकलन :- Pawan Academy & Pawan Study Center 🔥

Below Post Ad