[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023
Type Here to Get Search Results !

[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती 2023

Top Post Ad

महाराष्ट्र लोकसेवा [Maharashtra Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या 266 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा


एकूण: 266 जागा

MPSC Bharti 2023 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ149
2सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ108
3 सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ06
4वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ03

Eligibility Criteria For MPSC Recruitment 2023

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता वयाची अट
1प्रथम श्रेणी बी.ई./बी.टेक./बी.एस. किंवा एम.ई./एम.टेक. / एम.एस.19 ते 38 वर्षे
201) पीएच.डी. 02) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य. 03) SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने. 04) 08 वर्ष अनुभव.19 ते 50 वर्षे
3प्रथम श्रेणी बी.फार्म किंवा एम.एम.फार्म.19 ते 38 वर्षे
401) एमबीबीएस 02)  रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी19 ते 45 वर्षे

सूचना : वयाची अट : 01 जानेवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ - 05 वर्षे सूट]

शुल्क : 719/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग - 449/- रुपये]

पद क्रमांकखुला प्रवर्गमागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग
1 व 3394/- रुपये294/- रुपये
2 व 4719/- रुपये449/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : 

पद क्रमांकजाहिरात
1येथे क्लिक करा
2येथे क्लिक करा
3 येथे क्लिक करा
4येथे क्लिक करा

Official Site : www.mpsc.gov.in

How to Apply For MPSC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात
  • वाचावी.
  • अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Below Post Ad