बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये सहाय्यक परिचारिका पदांच्या ४२१ जागा
Type Here to Get Search Results !

बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये सहाय्यक परिचारिका पदांच्या ४२१ जागा

 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या आस्थापनेवरील साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदांच्या एकूण ४२१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

विविध पदांच्या एकूण ४२१ जागा
साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई, पिनकोड- ४०००१२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section