रविवार टेस्ट मेरिट लिस्ट 11/12/2022
Type Here to Get Search Results !

रविवार टेस्ट मेरिट लिस्ट 11/12/2022

Top Post Ad

       विद्यार्थी मित्रांनो,

         पवन अकॅडमीची ही सराव परीक्षा ( ग्राउंड + लेखी ) पूर्ण 150 मार्काची असून आम्ही यात 2022 च्या पोलीस भरती GR नुसार मार्क दिलेले आहेत. म्हणजे 1600 मी. हे 20 मार्क, 100 मी. 15 मार्क आणि गोळा फेक 15 मार्क याप्रमाणे गुण दिलेले आहे. यात कोणत्याही Category नुसार मेरीट लावलेली नसून क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा हा CUT OFF  लावलेला आहे. 

* मुलांची मेरीट लिस्ट * 

(नोट:- पूर्ण मार्क पाहण्यासाठी मोबाईल आडवा करावा.)




मुलींची मेरीट लिस्ट * 
या लिस्ट मध्ये 2022 च्या GR नुसार मार्क दिलेले आहेत. म्हणजे 800 मी. हे 20 मार्क, 100 मी. 15 मार्क आणि गोळा फेक 15 मार्क याप्रमाणे गुण दिलेले आहेत.
(नोट:- पूर्ण मार्क पाहण्यासाठी मोबाईल आडवा करावा.)




आजचा टेस्ट पेपर Download करा .

Below Post Ad

Tags