▪️ खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर १२ मे रोजी पुण्यातून पुढील दिशा स्पष्ट करणार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य
▪️ अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात कंटेनरची दुचाकी आणि रिक्षाला धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी
▪️ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची किल्ले प्रतापगडाला भेट! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळ्यास केलं अभिवादन
▪️ आमच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धी झाली, आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर डागली तोफ
▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधीच बाळासाहेब ठाकरेंना कॉपी करू शकत नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज यांच्यावर साधला निशाणा
▪️ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
▪️ राज्य सरकारला मोठा दिलासा, पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रचना योग्यच : हायकोर्ट
▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कधीही होऊ शकते अटक; बीडमधील परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट केले जारी
▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी, सांगली कोर्टापाठोपाठ आता परळी कोर्टानेही राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं
▪️ हडपसरमधील सराईत अकोलकर टोळीवर मोक्का; पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा बडगा
▪️ चार तासाचा थरारक पाठलाग; सौर ऊर्जा पंप चोरणारी टोळी अखेर गजाआड, गेवराई तालुक्यातील घटना
● नवाब मलिक यांना दिलासा नाहीच, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कोठडीत २० मे पर्यंत पुन्हा वाढ
● आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली?, पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल
● मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; कार ड्रायव्हर अटकेत
● OBC आरक्षणप्रकरणी भाजप पुन्हा आक्रमक, सरकारला घेरण्याच्या तयारीत; बैठकीत आखणार रणनीती
● चार तासाचा थरारक पाठलाग; सौर ऊर्जा पंप चोरणारी टोळी अखेर गजाआड, गेवराई तालुक्यातील घटना
● कोरोनामुळे भारतात ४७ लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा WHO चा दावा, या कारणांमुळे उपस्थित होतायत प्रश्न
● उष्णतेची लाट आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली बैठक, 'पूर सज्जता योजना' तयार करण्याचा राज्यांना सल्ला
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e