बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११२ जागा..!
Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ११२ जागा..!

Top Post Ad

 


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११२ जागा
वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, पर्यवेक्षक, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा. 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 


जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

Below Post Ad