भारतीय सैन्य दलात बी.एससी (नर्सिंग) अभ्यासक्रम अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण २२० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
नर्सिंग अभ्यासक्रम करीता २२० जागा
सैन्य दलातील बी.एससी (नर्सिंग) या ४ वर्षाच्या अभ्यासक्रम प्रवेशाकरिता उपलब्ध जागा
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊन्लो करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# दररोजच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.