Top Post Ad
1.
संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली ?
2.
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?
3.
अभिवन भारत ही संघटना कोणी स्थापन केली ?
4.
महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ...........आहे ?
5.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीट कुठे आहे ?
6.
महाराष्ट्र सर्वात प्रथम मुंबई येथे इ .स ...... मध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली. ?
7.
कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे ?
8.
'ठक्कर बाप्पा' यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ?
9.
रंगीत छापाईस सुरुवात कधी झाली ?
10.
१९०८ मध्ये सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator