◆ बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 2070 जागांसाठी भरती
Type Here to Get Search Results !

◆ बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 2070 जागांसाठी भरती

🎯 पदाचे नाव- (एकूण 1850 ते 2070 जागा)

▪️ पद क्र.1: वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार

▪️ पद क्र.2: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

▪️ पद क्र.3: प्रशिक्षित अधिपरिचारिका

📚 शैक्षणिक पात्रता-

▪️ पद क्र.1: MD (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/DM (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)

▪️ पद क्र.2: MBBS/ BAMS/ BHMS

▪️ पद क्र.3: (i)12वी उत्तीर्ण  (ii) GNM 

🔔 पगार व सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3wHjnCg 

📧 अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): covid19mcgm@gmail.com/ stenodeanl@gmail.com

🌐 अधिकृत वेबसाईट - https://portal.mcgm.gov.in

📅  ई-मेलवर अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख - 26 जून 2021 (04:00 PM)

💳 फी - फी नाही

💁‍♂️ वयोमर्यादा  - 01 जून 2021 रोजी 18 ते 33 वर्षे

📍 नोकरी ठिकाण  - मुंबई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section