अरे बापरे: भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार – IMF.
Type Here to Get Search Results !

अरे बापरे: भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार – IMF.

 




🔮🔮अरे बापरे: भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार – IMF.🔮🔮


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


📍भारताचा जीडीपी दोन वर्ष फक्त एक टक्क्यांनी वाढणार असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


📍भारताच्या अर्थव्यवस्थेला अनपेक्षित असा फटका बसला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दोन वर्षे धीम्या गतीने प्रगती करेल तसंच भारताचा जीडीपी पुढची दोन वर्षे अवघा एक टक्क्याने वाढेल असं त्यांनी म्हटलं आहे.


📍सध्याच्या करोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात करोनाच्या चाचण्या वाढवल्या पाहिजेत असाही एक सल्ला गीता गोपीनाथ यांनी दिला आहे. एवढंच नाही तर अर्थव्यवस्थेत सुधारणा आणायच्या असतील तर लघू आणि मध्यम उद्योग करणाऱ्यांना आणखी आर्थिक उभारी द्यावी लागेल असंही त्यांनी सुचवलं आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section