💁♂️ *महिलांसाठी महत्वाचे अपडेट ! - मासिक पाळीच्या काळात लस घेणे योग्य आहे का ?*
💉 महिलांनी मासिक पाळीच्या काळात लस घेणे योग्य आहे , किंवा नाही असे प्रश्न अनेकांना पडले - अशातच मासिक पाळीच्या काळात लस घेणे योग्य नाही -
👱♀️ त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होते , असे काही मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे - यावर तंज्ञ डॉकटरांनी महत्वाची माहिती दिली आहे.
💁♂️ *पहा काय सांगितले डॉकटरांनी ?*
● डॉकटरांनी सांगितले आपल्या मासिक पाळीचा, तसेच त्याआधीच्या पाच किंवा त्या नंतरच्या पाच दिवसाचा सुद्धा - प्रतिकार शक्ती कमी होण्याशी काही संबंध नाही.
● सर्वानी लक्षात घ्या , कि मासिक पाळीच्या काळातही लस घेणं पूर्ण सुरक्षित आहे - त्यामुळे १ मे पासून , १८ वर्षे पूर्ण झालेल्या , कोणत्याही महिलेने कोरोना लस घ्यावी.
● *लस हि पूर्ण पणे सुरक्षित असून* - तिचा मासिक पाळीशी काही संबंध नाही - हि माहिती प्रत्येक महिलेसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना नक्की शेअर करा .