ब्रेकिंग! राज्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन..
Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग! राज्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन..

 


ब्रेकिंग! राज्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

उद्यापासून काय सुरु आणि काय बंद :

▪️ सर्व उद्योग सुरू राहणार 

▪️ सर्व हॉटेल्स आणि मॉल्स बंद

▪️ रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा देऊ शकणार

▪️ सर्व बार बंद राहणार

▪️ सर्व धार्मिक स्थळे बंद

▪️ मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह, जिम बंद 

▪️ सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेत सुरु 

▪️ इंडस्ट्री सुरु राहणार, कामगारांवर निर्बंध नाही.

▪️ सरकारी ठेक्यांची कामे सुरु 

▪️ सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु 

▪️ बस, रेल्वे, लोकल ट्रेन, टॅक्सी सुरु 

▪️ भाजी मार्केट सुरु मात्र, कठोर निर्बंध

▪️ रात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु 

▪️ उद्याने आणि मैदाने बंद 


दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उद्यापासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

Join Telegram: https://t.me/pawanacademyambad

अशीच माहिती मिळवा Whatsapp वर. यासाठी लिंक उघडून Join Whatsapp करा.

https://cutt.ly/5clQqcN


Top Post Ad

Below Post Ad

Ads Section