दिवसभरातील ठळक घडामोडी 03.04.2021
Type Here to Get Search Results !

दिवसभरातील ठळक घडामोडी 03.04.2021

☑️ छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात जवान-नक्षलवाद्यांत चकमक, 5 जवान शहीद.


☑️ मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दोन लाखांची सुपारी, गोळी झाडणारा अटकेत, मुख्य आरोपी फरार.


☑️ मार्च महिन्यात महाराष्ट्रात 55,000 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग : खासदार मनोज कोटक.


☑️ कोल्हापुरात अनोखं संकट, दररोज 15 हजार लसीकरण, लस घेतलेल्यांना रक्तदान करता येईना, 1600 पिशव्याच शिल्लक.


☑️ निर्बंध शेवटचे, आता मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल : पालकमंत्री.


☑️ मजूर आपल्या गावी परतायंत, राज्य सरकारने बँक खात्यात पैसे जमा करावेत: निलम गोऱ्हे.


☑️ मुख्यमंत्री हतबल, कुटुंबही सुरक्षित ठेवू शकले नाहीत; प्रवीण दरेकरांची टीका.


☑️ सचिन वाझेंच्या हृदयातील दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक; वकिलांची महत्त्वाची मागणी.


☑️ कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण.


☑️ कलाकारांच्या मागे कोरोनाचे शुक्लकाष्ट, आदित्य नारायण-श्वेतालाही कोरोनाची लागण!


☑️ विकी कौशल साकारणार ‘सॅम मानेकशॉ’, पुन्हा एकदा दिसणार जबरदस्त ‘आर्मी’ लूक.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section